Kishore Kumar Hits

Shalmali Kholgade - Ha Vaara şarkı sözleri

Sanatçı: Shalmali Kholgade

albüm: June


हा वारा का रे सुधारला?
सारा पसारा का रे सावरून बसला?
का रे बदले उरात रंग एक मोकळा?
आला किनारा ओळख अनोळखीचा, आला

छोट्या-छोट्या वळणाच्या ही
थोडं वेडं बघण्याच्या तऱ्हा
हो, या भिरभिर शहराच्या
या गोल-गोल चेहऱ्याचा
हा खोल-खोल आरसा
कसा हळूवार भेटला? चवीने नव्या
आला किनारा ओळख अनोळखीचा, आला

Поcмотреть все песни артиста

Sanatçının diğer albümleri

Benzer Sanatçılar