Kishore Kumar Hits

Bhimrao Panchale - Kaaljaala Sarkha Jaleet Gelo şarkı sözleri

Sanatçı: Bhimrao Panchale

albüm: Swapna Taarakanche


सांग कुठल्या प्राक्तानाचा हात होता?
घात तू केलास की अपघात होता?
व्यर्थ मी अभिषेक केला आसवांचा
मानलेला देव पाषाणात होता
काळजाला सारखा जाळीत गेलो
काळजाला सारखा जाळीत गेलो
काळजाला सारखा जाळीत गेलो
मी तिला भेटायचे
मी तिला भेटायचे टाळीत गेलो
काळजाला सारखा जाळीत गेलो
मृगजळासम ती, तिच्या शपथा निघाल्या
मृगजळासम ती, तिच्या शपथा निघाल्या
व्यर्थ माझा शब्द मी पाळीत गेलो
काळजाला सारखा जाळीत गेलो
हात धरूनी सावली गेली उन्हाचा
हात धरूनी सावली गेली उन्हाचा
मी तिचे आभास
मी तिचे आभास कुरवाळीत गेलो
काळजाला सारखा जाळीत गेलो
टाकली किरणे कुणी वाटेत माझ्या?
टाकली किरणे
टाकली किरणे कुणी, कुणी वाटेत माझ्या?
मी प्रकाशालाच ठेचाळीत गेलो
काळजाला सारखा जाळीत गेलो
मी तिला भेटायचे टाळीत गेलो
काळजाला सारखा जाळीत गेलो
काळजाला सारखा जाळीत गेलो

Поcмотреть все песни артиста

Sanatçının diğer albümleri

Benzer Sanatçılar