पुन्हा पुन्हा तेज़ाब दुःखाचे उरी फेसाळुनी गेले ♪ पुन्हा तेज़ाब दुःखाचे उरी फेसाळुनी गेले पुन्हा तेज़ाब दुःखाचे उरी फेसाळुनी गेले पुन्हा ओठावरी गाणे तुझे घोटाळुनी गेले पुन्हा तेज़ाब दुःखाचे ♪ मनाच्या खोल अंधारी कुणाच्या ऐकतो हाका? मनाच्या, मनाच्या मनाच्या खोल अंधारी कुणाच्या ऐकतो हाका? कुणाच्या, कुणाच्या ऐकतो हाका? ऐकतो हाका? मघाशी, मघाशी, मघाशी कोणते डोळे? मघाशी कोणते डोळे मला ओवाळुनी गेले? पुन्हा तेज़ाब दुःखाचे ♪ उपाशी प्रश्न हा माझा उभा आहे तुझ्या दारी उपाशी प्रश्न हा माझा उभा आहे तुझ्या दारी उपाशी, उपाशी प्रश्न हा माझा उपाशी प्रश्न हा माझा उभा आहे तुझ्या दारी कसे, कसे तारुण्य ते होते, कसे होते कसे, कसे तारुण्य ते होते मला जे टाळूनी गेले? पुन्हा तेज़ाब दुःखाचे ♪ असा काही मला आला असा, असा काही मला आला जगायाचाच कंटाळा असा काही मला आला असा काही मला आला जगायाचाच कंटाळा जगायाचाच कंटाळा कंटाळा, जगायाचाच कंटाळा असा काही, असा काही मला आला असा काही मला आला जगायाचाच कंटाळा आता आयुष्य ही माझे, आयुष्य ही माझे आता आयुष्य ही माझे मला कंटाळूनी गेले पुन्हा तेज़ाब दुःखाचे ♪ मला तू सांग आकाशा, तुझा आषाढ कोणाचा? मला तू सांगा आकाशा, सांग आकाशा मला तू सांग आकाशा मला तू सांग आकाशा, तुझा आषाढ कोणाचा? अरे ते मेघ होते ते मेघ होते, मेघ होते ते अरे ते मेघ होते जे घराला जाळूनी गेले अरे ते मेघ होते जे घराला जाळूनी गेले पुन्हा ओठावरी गाणे तुझे घोटाळुनी गेले पुन्हा तेज़ाब दुःखाचे उरी फेसळुनी गेले