Kishore Kumar Hits

Ashok Patki - Gora Mukhra Duja şarkı sözleri

Sanatçı: Ashok Patki

albüm: Evergreen Asha Bhosle Marathi Film Songs Vol 1


गोरा मुखडा तुझा...
गोरा मुखडा तुझा दिसे चंद्रमा जसा
गोरा मुखडा तुझा दिसे चंद्रमा जसा
तुझ्या प्रीतीनं केलं बेभान
तुझ्या प्रीतीनं केलं मला बेभान
सजणी, साजणी
सजणी, साजणी
नको चंद्रमाला या, हो
नको चंद्रमाला या नजर लावू तु असा
नको चंद्रमाला या नजर लावू तु असा
तुझ्या नजरेनं केलं बेभान
तुझ्या नजरेनं केलं मला बेभान
सजणा, साजणा
सजणा, साजणा

माझ्या मिठीत ये राजसा, दूर का रे उभा तु असा?
माझ्या मिठीत ये राजसा, दूर का रे उभा तु असा?
खेळू इश्काचा हा खेळ न्यारा, हो-ओ
खेळू इश्काचा हा खेळ न्यारा घाली पिंगा मदनाचा वारा
खाली झुकते नजर...
खाली झुकते नजर माझा उडतो पदर
बोल बोलती मुके तुझे गुलाबी अधर
तुझ्या मस्तीनं केलं बेभान
तुझ्या मस्तीनं केलं मला बेभान
सजणा, साजणा
सजणा, साजणा

झाला जवाणीचा अंगी भार, ओ
झाला जवाणीचा अंगी भार, तुझ्या हाताचा देई आधार
मंद श्वासातला राणी गंध मन माझे करितो गं धुंद
इथं साऱ्यांना दिसू, हो-ओ-ओ
इथं साऱ्यांना दिसू, चल एकांती बसू
सांग चोरू का सखे? तुझ्या ओठीचं हसू
तुझ्या स्पर्शानं केलं बेभान
तुझ्या स्पर्शानं केलं मला बेभान
सजणा, साजणा
सजणा, साजणा
ए, गोरा मुखडा तुझा दिसे चंद्रमा जसा
ओ, नको चंद्रमाला या नजर लावू तु असा
तुझ्या प्रीतीनं केलं बेभान
तुझ्या नजरेनं केलं मला बेभान
सजणा, साजणा
सजणी, साजणी
सजणा, साजणी
सजणी, साजणा

Поcмотреть все песни артиста

Sanatçının diğer albümleri

Benzer Sanatçılar