Ashok Patki - Sukhache Hindoththe şarkı sözleri
Sanatçı:
Ashok Patki
albüm: Evergreen Asha Bhosle Marathi Film Songs Vol 1
ऐन वयातील अशी रसिली
चाल चालते धुंद नशिली
गिल टपोरे झुकते वेली
पदरी स्वप्नांचे पाखरे उडती
सुखाचे हिंदोळे आभाळी चढती
♪
सुखाचे हिंदोळे आभाळी चढती
घडीत वरती, घडीत खालती
सुखाचे हिंदोळे आभाळी चढती
प्याल्यात जहर असे जहाल
फिरून-फिरून तरीही प्याल
इथे कालचे संपते काल
राती नंतर नवी सकाळ, नवी सकाळ
अशा या प्याल्यात कितीक बुडती
सुखाचे हिंदोळे आभाळी चढती
घडीत वरती, घडीत खालती
सुखाचे हिंदोळे आभाळी चढती
♪
प्रीतीचे-नीतीचे व्यर्थ बोलणे
भुकेल्या देहाचे सारे मागणे
जन्माच्या नात्याचे फुका बहाणे
कुणाला सतत इथे राहाणे, इथे राहाणे
इथल्या महाली घडीची वस्ती
सुखाचे हिंदोळे आभाळी चढती
घडीत वरती, घडीत खालती
सुखाचे हिंदोळे आभाळी चढती
Поcмотреть все песни артиста
Sanatçının diğer albümleri