Ashok Patki - Datato Go Dandat şarkı sözleri
Sanatçı:
Ashok Patki
albüm: Usha Mangeshkar Marathi Film & Modern Songs Vol 2
वय माझं १६, लवतोय डोळा
नजर ठरना कुठं, (का बरं?)
अन अटकर बांधा, गोरा गोरा खांदा
अंगात झेंढू फुटं
(फुटू दे, फुटू दे)
Madan राजानं केली किमया
Madan राजानं केली किमया
ज्वानी झाली बेबंद
दाटतो ग दंडात बाजूबंद
दाटतो ग दंडात बाजूबंद
(तू वयात आलीस बाई)
(हि चूक तुझी न्हाई)
(तुझ्या ज्वानीनं केलय वांदं)
दाटतो ग दंडात बाजूबंद
दाटतो ग दंडात बाजूबंद
♪
नवी नभाळी उन्हात न्हाली
टपोर कनसं मधाळ झाली
पानोपानी मोहर भरला
वासानं झाले धुंद
दाटतो ग दंडात बाजूबंद
दाटतो ग दंडात बाजूबंद
♪
काय कळंना झालं कसं
अंगा-अंगात भरलंय पिसं
गोरी काया उधळीत फिरते
सोन-चाफ्याचा गंध
दाटतो ग दंडात बाजूबंद
♪
धड-धड करतंय उरामधी तसं
धड-धड करतंय उरामधी
बावरून गेले मनामधीं
जागोजागी बसले शिकारी
जागोजागी बसले शिकारी
करतील गं जायबंद
दाटतो ग दंडात बाजूबंद
दाटतो ग दंडात बाजूबंद
(तू वयात आलीस बाई)
(हि चूक तुझी न्हाई)
(तुझ्या ज्वानीनं केलय वांदं)
दाटतो ग दंडात बाजूबंद
दाटतो ग दंडात बाजूबंद
दाटतो ग दंडात बाजूबंद
Поcмотреть все песни артиста
Sanatçının diğer albümleri