गुंतला तुझ्यात हा जीव बावरा पिरमाचा साज चेडी हा गारवा रे सख्या पिरमाचा साज चेडी हा गारवा जीव माझा तुझ्या मंदी श्वास तुझा उरा मंदी झालेया मी वेडी तू माझी जिंदगाणी First time तुला जवा भेटला सुर हा नवा मनी छेडला First time तुला जवा भेटला सुर हा नवा मनी छेडला नसता जरी जवळ ये पोरा तुझाच भास हा हाती धवला जीव माझ्या तुझ्या मंदी श्वास तुझा ऊरा मंदी झालिया मी वेडी राया मी तुझी जिंदगाणी रोज याद ही तुझी र छेळते जगण्या तुझ्या विना दूर वाटते रोज याद ही तुझी र छेळते जगण्या तुझ्या विना दूर वाटते असला तरी तू दूर सजणा फिकर ही तुझी मला सतावते तुझ्या विना जगू कसा कद्यावरी मला सोडला तुझ्या विना.हाय मी अधुरा जीव माझ्या तुझ्या मंदी श्वास तुझा उरा मंदी तुकडा तू काळजाचा माझी जीनगानी