Kishore Kumar Hits

Harshavardhan Wavre - Ganadhisha şarkı sözleri

Sanatçı: Harshavardhan Wavre

albüm: Romantic Marathi Hits & Others

गणपती गणाधीशा वक्रतुंड मोरया
एकदंत दयावंत तुच बाप्पा मोरया
गणपती गणाधीशा वक्रतुंड मोरया
एकदंत दयावंत तुच बाप्पा मोरया
तुझ्या रूपाची लागलीय गोडी
तुझ्या चरणाची लाभुदे समाधी
प नी नी सा, प नी ध नी, म ध प म, ग म प
गणपती गणाधीशा वक्रतुंड मोरया
एकदंत दयावंत तुच बाप्पा मोरया
देवांचा देव तु माझा गणराया
स्मरते तुला मी हे गौरीहरा
त्रैलोक्याचा तु भाग्यविधाता
संकट तारीशी तु माझ्या राया
सदैव राहो कृपादृष्टी तुझी
तू निराकार ओमकारा
गणराया गणराया ओमकार
छुन छुन पायी वाजते घुंगरू माझ्या बाप्पाचे
हिरेजडीत मुकूट शोभते डोई माझ्या मोरयाचे
पिवळा पिताबंर शेला भरजरी
नाचत आली गणाची स्वारी
छुन छुन पायी वाजते घुंगरू माझ्या बाप्पाचे
सजले धरती आणि अंबर आगमनाला बाप्पाचे
ताल सुरांची रंगली मैफिल
हर्ष फुलांची झाली उधळण
स्वागताला मोरयाच्या
छुन छुन पायी वाजते घुंगरू माझ्या बाप्पाचे
छुन छुन पायी वाजते घुंगरू माझ्या बाप्पाचे
घुंगरू माझ्या बाप्पाचे, घुंगरू माझ्या बाप्पाचे
घुंगरू माझ्या बाप्पाचे, घुंगरू माझ्या बाप्पाचे

Поcмотреть все песни артиста

Sanatçının diğer albümleri

Benzer Sanatçılar