नजर ही भिरभिरली, पाखरानं या हेरली
नजर ही भिरभिरली, पाखरानं या हेरली
पिरमाचं रान माझं दडू-दडू बावरली
राणी, जुळू लागलं, राणी, जुळू लागलं
पिरमाचं नवं-नवं हे खुळ लागलं
गं राणी, जुळू लागलं
पिरमाचं नवं-नवं हे खुळ लागलं
♪
हा, बहरल्या रातीला नजरेत चांदणी
चंद्र कसा माझ्याकडं बघतोया चोरुनी
हा, बहरल्या रातीला नजरेत चांदणी
चंद्र कसा माझ्याकडं बघतोया चोरुनी
जागपणी सपान हे, येड तुझ्या रूपानं हे
जागपणी सपान हे, येड तुझ्या रूपानं हे
रातभर नादान हे जागू लागलं
चमचमतं रुप तुझ दिसू लागलं
चमचमतं रुप तुझ दिसू लागलं
गं राणी, जुळू लागलं
पिरमाचं नवं-नवं हे खुळ लागलं
गं राणी, जुळू लागलं
पिरमाचं नवं-नवं हे खुळ लागलं
(खुळ लागलं)
♪
तू येता इश्काचं भनानलं वारं
गालावर लाली का सांगना गं खरं?
आज सारं उमगलं, मनातलं वळखलं
आज सारं उमगलं, मनातलं वळखलं
दिन-रात मागं-मागं फिरू लागलं
गाली-गाली हसू तुझं कळू लागलं
गाली-गाली हसू तुझं कळू लागलं
गं राणी, जुळू लागलं
पिरमाचं नवं-नवं हे खुळ लागलं
जुळू लागलं
पिरमाचं नवं-नवं हे खुळ लागलं
गं राणी, जुळू लागलं
पिरमाचं नवं-नवं हे खुळ लागलं
Поcмотреть все песни артиста
Sanatçının diğer albümleri