Kishore Kumar Hits

Aishwarya Malgave - Khulach Zalo Ga şarkı sözleri

Sanatçı: Aishwarya Malgave

albüm: Khulach Zalo Ga


आज उठं उरामंदी कुठली ही लाट रं?
जणू जीव जडला तुझं पडलं सपानं
धाकधूक जरा थोडी, उलघाल खुळी येडी
भेटायाची गोडी अशी लागली जीवा
काय कुणा सांगू कसं? येड्यावानी भास तुझं
टकुऱ्यात भिनलं असं खुळाच झालो गं
खुळाच झालो गं, खुळाच झालो गं

सुदभान हरलोया मी, पापनी लवत न्हाई
तहानली नजर माझी तुला बघण्यापायी
इपरीत घडलं कसं? कुणी मंतरलं जसं
आपसूक मनाची या तार छेडली
धडधड काळजात, जीव लागं ना कशात
जागतोया रातंदिसं
खुळाच झालो गं, खुळाच झालो गं

नादावला जीव असा वाट लागली
चांद आणि चांदनी झाली गं जुनी
तुझ्या पुढं फिकी सुनी अप्सरा परी (अप्सरा परी)
असा तुझा झाला जीव, कधी कसा कुणा ठावं?
नावं तुझ्या फिरे-फिरे खुळाच झालो गं
खुळाच झालो गं (खुळाच झालो गं)

Поcмотреть все песни артиста

Sanatçının diğer albümleri

Benzer Sanatçılar