Sandeep Khare - Pratyekachi Ratra şarkı sözleri
Sanatçı:
Sandeep Khare
albüm: Ayushyawar Bolu Kahi
प्रत्येकाची रात्र थोडी आतून-आतून वेडी
प्रत्येकाची रात्र थोडी आतून-आतून वेडी
प्रत्येकाची रात्र थोडी आतून-आतून वेडी
प्रत्येकाच्या (प्रत्येकाच्या)
प्रत्येकाच्या (प्रत्येकाच्या)
प्रत्येकाच्या पायामध्ये एक तरी बेडी
प्रत्येकाची रात्र थोडी आतून-आतून वेडी
प्रत्येकाची रात्र थोडी आतून-आतून वेडी
♪
प्रत्येकाच्या मनातून कुठला तरी राग
प्रत्येकाच्या चंद्रावर कसला तरी डाग
प्रत्येकाच्या मनातून कुठला तरी राग
प्रत्येकाच्या चंद्रावर कसला तरी डाग
प्रत्येकाच्या (प्रत्येकाच्या)
प्रत्येकाच्या (प्रत्येकाच्या)
प्रत्येकाच्या मनातून काही तरी खोडी
प्रत्येकाची रात्र थोडी आतून-आतून वेडी
प्रत्येकाची रात्र थोडी आतून-आतून वेडी
♪
प्रत्येकाच्या मनामध्ये स्वप्नातला देश
प्रत्येकाच्या तळव्याला नशिबाची रेष
प्रत्येकाच्या मनामध्ये स्वप्नातला देश
प्रत्येकाच्या तळव्याला नशिबाची रेष
प्रत्येकाच्या (प्रत्येकाच्या)
प्रत्येकाच्या (प्रत्येकाच्या)
प्रत्येकाची छाती करे रोज तडजोडी
प्रत्येकाची रात्र थोडी आतून-आतून वेडी
प्रत्येकाची रात्र थोडी आतून-आतून वेडी
♪
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी
प्रत्येकाच्या (प्रत्येकाच्या)
प्रत्येकाच्या (प्रत्येकाच्या)
प्रत्येकाच्या पानी कशी रोज खाडा-खोडी?
प्रत्येकाची रात्र थोडी आतून-आतून वेडी
प्रत्येकाची रात्र थोडी आतून-आतून वेडी
प्रत्येकाच्या (प्रत्येकाच्या)
प्रत्येकाच्या (प्रत्येकाच्या)
प्रत्येकाच्या पायामध्ये एक तरी बेडी (बेडी)
प्रत्येकाची रात्र थोडी आतून-आतून वेडी
प्रत्येकाची रात्र थोडी आतून-आतून वेडी
Поcмотреть все песни артиста
Sanatçının diğer albümleri