हो, तुझ्या सुरांच्या चाहुलीचा मारवा छळतो साजणा, तंव सावलीचा गंध दरवळतो पाहिले नाही मला मी आरशात अशी नजरेने तुझिया मला मी दिसत असे जशी स्पर्शाने तुझिया मन-मनी चांदणे फुलते गंध मायेचे मृगजळ का परी ठरते? मृगजळाच्या चांदण्याला चंद्र आहे साक्षीला मृगजळाच्या चांदण्याला चंद्र आहे साक्षीला मृगजळाच्या चांदण्याला चंद्र आहे साक्षीला