हाक देता तुला, साद जाते मला वेगळे प्रेम हे, वेगळा सोहळा कोण जाणे जीवनाचा खेळ आहे हा कसा? चेहरा ही तूच माझा, तूच माझा आरसा तुला पाहते रे, तुला पाहते रे पाहिले मी तुला पाहताना मला पाहता-पाहता हात हाती दिला वेचताना वाटतो हा पारिजाताचा सडा आणि माझा स्पर्श ज्याचे नाव सांगे केवडा तुला पाहते रे, तुला पाहते रे