माझी माउली अगं अंबे जगदंबे तू साऱ्या जगाची आई पाप तारी विघ्न हारी साऱ्या मोशाची पालनकारी आदी शक्ती आदी काली साऱ्या दैत्यांचा वध करी धनलक्ष्मी विद्याधरी साऱ्या भक्तांची माझी माउली हो आई अंबेचा उदो माझ्या माऊलीचा उदो अंबा भवानी आईचा उदो माझ्या माऊलीचा उदो भक्तांना तारीशी सूर दैत्य मारिसी बेल फुल वाहुनी नत मस्तक होऊनि सिंहावर बैसूनि त्रिशूल घेऊनि भक्तांच्या हाकेला धावली माझी माउली अगं दुर्गे अगं चंडे तू महा रुद्र अवतारी सूर मर्दिनी सती पार्वती सुख दुःखात धावणारी आदी शक्ती आदीकाळी साऱ्या दैत्यांचा वध करी धनलक्ष्मी विद्याधरी साऱ्या भक्तांची माझी माउली शिवशक्ती दुर्गा तू माझ्या भक्तांना पाव तू संकट मोक्षक तू साऱ्या जगाचा उद्धार कर तू माझी माउली आई अंबेचा उदो माझ्या माऊलीचा उदो अंबा भवानी आईचा उदो माझ्या माऊलीचा उदो