माझा राजा तू शोना दिसतंय माझा शोना तू पिल्लू दिसतंय तुझ्यावर प्यार करतंय मी हो, इश्क वाला प्यार करतंय तुझ्यावर प्यार करतंय मी हो, इश्क वाला प्यार करतंय इश्क वाली तुझी मिठी बाते प्यारी माझ्या हृदयाने का हुरतंय माझा राजा तू शोना दिसतंय तुझ्यावर प्यार करतंय मी हो, इश्क वाला प्यार करतंय तुझ्यावर प्यार करतंय मी हो, इश्क वाला प्यार करतंय INSTRUMENTAL कट्टी-बट्टी ची यारी निराळी, वेड लागे जीवा रुसू नको कधी तू आता, ओढ तुझी मला Sweet तुझी माझी love story भारी Life करूया enjoy सारी माझा बच्चू लय भारी दिसतंय माफ कर ना मी sorry बोलतंय तुझ्यावर प्यार करतंय मी तुझ्यावर प्यार करतंय INSTRUMENTAL (साजणी, साजणी) (साजणी)