Kishore Kumar Hits

Pramod Medhi - Utha Utha Sakaljan şarkı sözleri

Sanatçı: Pramod Medhi

albüm: Shirdichya Shri Saibaba Mandiratil Aartya


उठा-उठा सकलजन, वाचे स्मरा गजानना
गौरी हराचा नंदन गजवदन गणपती
उठा-उठा सकलजन...

ध्यानी आणुनी सुखमूर्ती स्तवन करा तिची कीर्ती
तो देईल ज्ञानमूर्ती मोक्ष सुख शोधाया
उठा-उठा सकलजन...

जो निजभक्तांचा त्राता वंद्य सुरवरा समर्था
त्यासी द्याता भवभय, चिंता विघ्नवार्ता निवारी
उठा-उठा सकलजन...

तु हा सुखाचा सागर श्री गणराज मोरेश्वर
भावे विनवितो गिरीधर भक्त त्याचा होऊनी
उठा-उठा सकलजन, वाचे स्मरा गजानना
गौरी हराचा नंदन गजवदन गणपती
उठा-उठा सकलजन...

Поcмотреть все песни артиста

Sanatçının diğer albümleri

Benzer Sanatçılar