अबोलीचे बोल, अबोलीचे बोल
अबोलीचे बोल, अबोलीचे बोल
तसे दु:ख माझे खोल, खोल, खोल
अबोलीचे बोल, अबोलीचे बोल
अबोलीचे बोल
♪
दु:ख दिले झाडा त्याची धग माझ्या हाडा
दु:ख दिले झाडा त्याची धग माझ्या हाडा
दु:ख दिले झाडा त्याची धग माझ्या हाडा
दु:ख दिले झाडा त्याची धग माझ्या हाडा
झाडातून, झाडातून, झाडातून वीज लवे
भूमीहून खोल, भूमीहून खोल
अबोलीचे बोल, अबोलीचे बोल
♪
गणपतीची माती, कालवतो हाती
गणपतीची माती, कालवतो हाती
बोटांनाच गणराया, बोटांनाच गणराया
फुटे खोल-खोल, फुटे खोल-खोल
अबोलीचे बोल, अबोलीचे बोल
♪
अबोलीचे बोल त्याने वीट मऊ-मऊ
माझा मीच अशा क्षणी लागे आत भिऊ
अबोलीचे बोल त्याने वीट मऊ-मऊ
माझा मीच अशा क्षणी लागे आत भिऊ
ताल धरी बोल
ताल धरी बोल, डोल विठु डोल
माझा डोल विठु डोल, डोल विठु डोल
माझा डोल विठु डोल, डोल विठु डोल
डोल विठु डोल, ताल धरी बोल
माझा डोल विठु डोल
अबोलीचे बोल, अबोलीचे बोल
तसे दु:ख माझे खोल, खोल, खोल
अबोलीचे बोल, अबोलीचे बोल
अबोलीचे बोल
Поcмотреть все песни артиста