Prabhanjan Marathe - Utha Utha Panduranga şarkı sözleri
Sanatçı:
Prabhanjan Marathe
albüm: Kakad Aarti (feat. Tyagraj Khadilkar, Varsha Bhave, Megha Gogte, Madhuri)
उठा पांडुरंगा, आता प्रभात समयी पातला
वैष्णवांचा मेळा गरूडपारी दाटला
गरूडपारापासून महाद्वारापर्यंत
सुरवरांची मांदि उभी जोडुनिया हात
शुभसनकादीत नारद तुंबर भक्तांच्या पोटी
त्रिशूल-डमरू घेऊनी उभा गिरिजेचा पती
कालियुगीचा भक्त नामा उभा किर्तनी
पाठीमागे उभी डोळा लावुनिया जणी
उठा पांडुरंगा, आता प्रभात समयी पातला
वैष्णवांचा मेळा गरूडपारी दाटला
Поcмотреть все песни артиста
Sanatçının diğer albümleri