आई एक विरा माऊली झाली कोळ्यांची साऊली आम्हा कोलिवल्यानच्या हाकेला धावत आईली एक वीरा माऊली तुझ्यामुळे दिस सोन्याचा उगवला आई तुझा डोंगर आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगाने सजवला आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगाने सजवला आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगाने सजवला आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगाने सजवला तुला सांगतोय एक वीरा तुझा भगत आहे मिं खरा तुला सांगतोय एक वीरा तुझा भगत आहे मिं खरा तुम्ही भल्या पहट उठून तिची मन भावे पूजा करा तुम्ही भल्या पहट उठून तिची मन भावे पूजा करा बसली कार्ले डोंगरावर तिची नजर भक्तांवर बसली कार्ले डोंगरावर तिची नजर भक्तांवर जमलाय गो सारा कोळीवाडा तुझी ओटी भरवला हा. जमलाय गो सारा कोळीवाडा तुझी ओटी भरवला आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगाने सजवला आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगाने सजवला आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगाने सजवला आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगाने सजवला तिला पायात जोडवी करा तिला पायात पयजन करा तिला पायात जोडवी करा तिला पायात पयजन करा त्या कासर दादा ला बोलून तिच्या हाती बांगल्या भरा त्या कासर दादा ला बोलून तिच्या हाती बांगल्या भरा तिला नवद लाऊ डोळे भरून पाहू तिला नवद लाऊ डोळे भरून पाहू भक्त जन हो मंदिरी आहेत तिचा जागर करवला भक्त जन हो मंदिरी आहेत तिचा जागर करवला हो आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगाने सजवला आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगाने सजवला आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगाने सजवला काय वर्ण भी तिची माया तिची सैदव असते छाया काय वर्ण भी तिची माया तिची सैदव असते छाया ती भक्त जणांना जवळ घेऊन ती करते लेकरा वानी माया भक्त जणांना जवळ घेऊन ती करते लेकरा वानी माया तिला वंदन करतो तिच्या पायाशी येतो तिला वंदन करतो तिच्या पायाशी येतो विकोळी चा तो अमोल जाधव आला तुझी गाणी गावाला विकोळी चा तो अमोल जाधव आला तुझी गाणी गावाला आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगाने सजवला आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगाने सजवला आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगाने सजवला