संत जुडामणी स्वामी गजानन त्यांचे महिमन ऐका आता (संत जुडामणी स्वामी गजानन) (त्यांचे महिमन ऐका आता) (योगयोगेश्वर अतित जाणा) (योगयोगेश्वर अतित जाणा) (शेगाविचा राणा गजानन) (शेगाविचा राणा गजानन) शेगाविचा राणा गजानन शेगाविचा राणा गजानन शेगाविचा राणा गजानन (शेगाविचा राणा गजानना) (शेगाविचा राणा गजानना) तयाचिया पायी ठेवा आता शीर (गजानना पायी ठेवा आता शीर) तयाचिया पायी ठेवा आता शीर (गजानना पायी ठेवा आता शीर) (तरी घाल पार भवातीच्या) तरी घाल पार भवातीच्या (तरी घाल पार भवातीच्या) तरी घाल पार भवातीच्या गनुदास म्हणे, गनुदास म्हणे आली ही पर्वणी, आली ही पर्वणी घ्यावी ती साधुनी प्रयत्नांनी घ्यावी ती साधुनी प्रयत्नांनी (शेगाविचा राणा गजानना) (शेगाविचा राणा गजानना) (संत जुडामणी स्वामी गजानन) (त्यांचे महिमन ऐका आता) (संत जुडामणी स्वामी गजानन) (त्यांचे महिमन ऐका आता) वारी शेगावाची करी जो का भक्त तयासी अनंत सांभाळील (वारी शेगावाची करी जो का भक्त) (तयासी अनंत सांभाळील) हो, वारी शेगावाची करी जो का भक्त तयासी अनंत सांभाळील (आ, वारी शेगावाची करी जो का भक्त) (तयासी अनंत सांभाळील) ॐ नमो सद्गुरू, श्री गजानन बाबा (ॐ नमो भगवते, श्री गजानन बाबा) हो, वारी शेगावाची करी जो का भक्त तयासी अनंत सांभाळील (आ, वारी शेगावाची करी जो का भक्त) (तयासी अनंत सांभाळील) गजानना पायी शुद्ध ज्याची निष्ठा गजानना पायी शुद्ध ज्याची निष्ठा तया लागी कष्ट ते ना होई (वारी शेगावाची करी जो का भक्त) (तयासी अनंत सांभाळील) (आ, वारी शेगावाची करी जो का भक्त) (तयासी अनंत सांभाळील) ॐ नमो सद्गुरू, श्री गजानन बाबा (ॐ नमो भगवते, श्री गजानन बाबा) गजानन कीर्तीचे करी जो कवण गजानन कीर्तीचे करी जो कवण तया नारायण दूर नाही (दूर नाही अनुभव याचा घ्यावे तुम्ही सारे) विनविया त्या जरी दास गणू विनविया त्या जरी दास गणू (शेगाविचा राणा गजानना) (शेगाविचा राणा गजानना) शेगाविचा राणा गजानन (शेगाविचा राणा गजानना) (शेगाविचा राणा गजानना) (शेगाविचा राणा गजानना)