Kishore Kumar Hits

Vishal Kothari - Kaaran Tucha Ga (Tum Hi Ho) şarkı sözleri

Sanatçı: Vishal Kothari

albüm: Aashiqui 2


मी तुझ्या विणा आज राहु ना शकणार
तुझ्या विणा नाही अर्थ मला

मी तुझ्या विणा आज राहु ना शकणार
तुझ्या विणा नाही अर्थ मला
मझला सखे जर सोडुन गेली तर
जीव ह्या जगती होईल वजा
कारण तूच गं, आता तूच गं
जिन्दगी माझी तूच गं
चैन ही, माझे दुःख ही
माझी आशिक़ी आता तूच गं

तुझे नि माझे नाते असे हे
क्षणभर दूर होणार नाही
तुझं साठी दररोज हे जगणे
तूच आहे माझी जिन्दगी
सुख-चैन मला नाही तुझीया विणा
माझा श्वास हा आहे तुझा
कारण तूच गं, आता तूच गं
जिन्दगी माझी तूच गं
चैन ही, माझे दुःख ही
माझी आशिक़ी आता तूच गं

तूच गं
तूच गं
प्रेम तुला हे दिले मी, स्वतःला ही वाहिले मी
तुझा भरोसा आहे मनाला
तुझ्या प्रेमाचा थारा मिळाला
तुझी साथ खरी या नशिबी मला
भेटता तू अधुरा मी कसा?
कारण तूच गं, आता तूच गं
जिन्दगी माझी तूच गं
चैन ही, माझे दुःख ही
माझी आशिक़ी आता तूच गं
कारण तूच गं, आता तूच गं
जिन्दगी माझी तूच गं
चैन ही, माझे दुःख ही
माझी आशिक़ी आता तूच गं

Поcмотреть все песни артиста

Sanatçının diğer albümleri

Benzer Sanatçılar