अलंकार वहिनीचे दुसरे ठाऊक ना मज रघुराया रे ओळखिली पण पदीची नूपुरे अलंकार वहिनीचे दुसरे ठाऊक ना मज रघुराया रे ओळखिली पण पदीची नूपुरे अलंकार वहिनीचे दुसरे ठाऊक ना मज रघुराया रे ओळखिली पण पदीची नूपुरे घडली ज्यांची रोज दर्शने हीच राघवा, हीच पैंजणे हीच राघवा, हीच पैंजणे घडली ज्यांची रोज दर्शने घडली ज्यांची रोज दर्शने घडली ज्यांची रोज दर्शने हीच राघवा, हीच पैंजणे