Kishore Kumar Hits

Salil Kulkarni - Lagte Anam Odh şarkı sözleri

Sanatçı: Salil Kulkarni

albüm: Sang Sakhya Re


तनन-धिमत, देरेना-देरेना
(तनन-धिमत, देरेना-देरेना)
(तनन-धिमत, देरेना-देरेना)
(तनन-धिमत, देरेना-देरेना)
लागते अनाम ओढ श्वासांना
(तनन-धिमत, देरेना-देरेना)
(तनन-धिमत, देरेना-देरेना)
येत असे उगाच ओठांना
(तनन-धिमत, देरेना-देरेना)
(तनन-धिमत, देरेना-देरेना)
लागते अनाम ओढ श्वासांना
येत असे उगाच ओठांना
होई का असे तुलाच स्मरताना?
(तनन-धिमत, देरेना-देरेना)
(तनन-धिमत, देरेना-देरेना)
(तनन-धिमत, देरेना-देरेना) तनन-धिमत, देरेना
(तनन-धिमत, देरेना-देरेना) तनन-धिमत, देरेना-देरेना
हसायचीस तुझ्या वस्त्रासारखीच फिकी-फिकी
हसायचीस तुझ्या वस्त्रासारखीच फिकी-फिकी
माझा रंग होऊन जायचा उगाच गहिरा
शहाण्यासारखे चालले होते तुझे सारे
शहाण्यासारखे चालले होते तुझे सारे
वेड्यासारखा बोलून जायचा माझा चेहरा
एकांती वाजतात पैंजणे
भासांची हालतात कंकणे
एकांती वाजतात पैंजणे
भासांची हालतात कंकणे
कासावीस आसपास बघताना
(तनन-धिमत, देरेना-देरेना)
(तनन-धिमत, देरेना-देरेना)
(तनन-धिमत, देरेना-देरेना) तनन-धिमत, देरेना
(तनन-धिमत, देरेना-देरेना) तनन-धिमत, देरेना-देरेना
संवादांचे लावत-लावत हजार अर्थ
संवादांचे लावत-लावत हजार अर्थ
घातला होता माझ्यापाशी मीच वाद
"नको" म्हणून गेलीस ती ही किती अलगद
"नको" म्हणून गेलीस ती ही किती अलगद
जशी काही कवितेला जावी दाद
मी असा जरी निजेस पारखा
रात्रीला टाळतोच सारखा
मी असा जरी निजेस पारखा
रात्रीला टाळतोच सारखा
स्वप्न जागती उगाच निजताना
सहजतेच्या धूसर तलम पडद्यामागे
सहजतेच्या धूसर तलम पडद्यामागे
जपले नाहीस नाते इतके जपलेस मौन
जपले नाहीस नाते इतके जपलेस मौन
शब्दच नव्हे मौन ही असते हजार अर्थी
शब्दच नव्हे मौन ही असते हजार अर्थी
आयुष्याच्या वेड्या वेळी कळणार कुठून
आजकाल माझाही नसतो मी
सर्वातुन एकटाच असतो मी
(तनन-धिमत, देरेना-देरेना)
(तनन-धिमत, देरेना-देरेना)
(तनन-धिमत, देरेना-देरेना)
(तनन-धिमत, देरेना-देरेना)
आज काल माझाही नसतो मी
सर्वातुन एकटाच असतो मी
एकटेच दूर-दूर फिरताना
(तनन-धिमत, देरेना-देरेना) तनन-धिमत, देरेना-देरेना
(तनन-धिमत, देरेना-देरेना) तनन-धिमत, देरेना-देरेना
(तनन-धिमत, देरेना-देरेना)
(तनन-धिमत, देरेना-देरेना)
लागते अनाम ओढ श्वासांना
येत असे उगाच ओठांना
होई का असे तुलाच स्मरताना?
(तनन-धिमत, देरेना-देरेना)
(तनन-धिमत, देरेना-देरेना)
(तनन-धिमत, देरेना-देरेना)
(तनन-धिमत, देरेना-देरेना)
(तनन-धिमत, देरेना-देरेना)
(तनन-धिमत, देरेना-देरेना)
(तनन-धिमत, देरेना-देरेना)
(तनन-धिमत, देरेना-देरेना)
(तनन-धिमत, देरेना-देरेना)
(तनन-धिमत, देरेना-देरेना)
(तनन-धिमत, देरेना-देरेना)
(तनन-धिमत, देरेना-देरेना)

Поcмотреть все песни артиста

Sanatçının diğer albümleri

Benzer Sanatçılar