Kishore Kumar Hits

Salil Kulkarni - Kshanat Lapun Jaate şarkı sözleri

Sanatçı: Salil Kulkarni

albüm: Majha Zali Sazaa (Original Motion Picture Soundtrack)


क्षणात लपून जाशी
क्षणात दिसून.
क्षणात लपून जाशी
क्षणात दिसून.
जसे काही श्रावणाचे सोनसडी ऊन्ह.
क्षणात लपून जाशी
क्षणात दिसून.
क्षणात लपून जाशी
क्षणात दिसून.
किती आलो दूरदूर,
तरीही अजून
वा-यावर वाहताहे तुझीतुझी धून...
किती आलो दूरदूर,
तरीही अजून
वा-यावर वाहताहे तुझीतुझी धून...
पळतात ढग तुझा सांगावा घेऊन.
क्षणात लपून जाशी
क्षणात दिसून.
क्षणात लपून जाशी
क्षणात दिसून.
शोधाया निघालो राणी असे एक गाव,
पात्यापात्यावर जिथे दिसे तुझे नाव
शोधाया निघालो राणी असे एक गाव,
पात्यापात्यावर जिथे दिसे तुझे नाव.
जिथे तुझा गंध करी फुलांना तरूण.
क्षणात लपून जाशी
क्षणात दिसून.
क्षणात लपून जाशी
क्षणात दिसून.
ला ला ला
ला ला ला ला
जाणवती आसपास कसे तुझे भास,
वाटे आता थांबणार अवघा प्रवास.
जाणवती आसपास कसे तुझे भास,
वाटे आता थांबणार अवघा प्रवास.
मला तरी स्वप्ने सारी येतील रूजुन.
क्षणात लपून जाशी
क्षणात दिसून.
क्षणात लपून जाशी
क्षणात दिसून.
जसे काही श्रावणाचे सोनसडी ऊन्ह.
क्षणात लपून जाशी
क्षणात दिसून.
क्षणात लपून जाशी
क्षणात दिसून.

Поcмотреть все песни артиста

Sanatçının diğer albümleri

Benzer Sanatçılar