Kishore Kumar Hits

Vasant Desai - Prema Kay Deu - Shikleli Baiko şarkı sözleri

Sanatçı: Vasant Desai

albüm: Nisarga Sangeet


प्रेमा, काय देऊ तुला?
भाग्य दिले तू मला
भाग्य दिले तू मला

प्रीतीच्या या पाखराचे
प्रीतीच्या या पाखराचे
रत्नकांचनी पंख देऊ का?
प्रीतीच्या या पाखराचे
रत्नकांचनी पंख देऊ का?
देऊ तुला का हर्षगंध हा?
जीव फुलातून मोहरलेला
भाग्य दिले तू मला
भाग्य दिले तू मला

मोहक, सुंदर जे-जे दिसते
मोहक, सुंदर जे-जे दिसते
तूच तयाचा जन्मदाता
मोहक, सुंदर जे-जे दिसते
तूच तयाचा जन्मदाता
घेशील का रे माझ्याकरिता?
अधरीच्या या अमृताला
भाग्य दिले तू मला
प्रेमा, काय देऊ तुला?
भाग्य दिले तू मला
भाग्य दिले तू मला

Поcмотреть все песни артиста

Sanatçının diğer albümleri

Benzer Sanatçılar