मुखडा तुझा मुखडा जणू चंद्रावाणी खुलला तुझ्या रूपाच गोंदण माझ्या मनात हा भिनला ग मुखडा तुझा मुखडा जणू चंद्रावाणी खुलला तुझ्या रूपाच गोंदण माझ्या मनात हा भिसला एक लाजरानं साजरा मुखडा याच्या काळजात भिनला रं आली मनात पिरमाची नशा हा जीव आज गुतला रं एक लाजरानं साजरा मुखडा याच्या काळजात भिनला रं आली मनात पिरमाची नशा हा जीव आज गुतला रं तुझं रूप हे नक्षत्राच जणू बहरल्या राणाचं तुझ्या रुपांमधी हरलो मी काय होईल या खुळ्या मनाचं आलं सोळाव वरीस प्रेमाचं नात जडलंय तुझ नि माझ तुझ्या नजरेला भिनलो मी आभाळ फुटलंय माझ्या मनाचं तुझ्यासाठी मी आंदण आणली माझ्या इश्काची दौलत ही तुझ्यासाठी मी आंदण आणली माझ्या इश्काची दौलत ही एक लाजरानं साजरा मुखडा याच्या काळजात भिनला रं आली मनात पिरमाची नशा हा जीव आज गुतला रं कशी सांगू मी साथ्या तुला रं? लाज दाटून आलेय मनामंदी भर सपान हे खुललय रं याड लागलंय राज्या तुझ्या पिरतीमंदी माझं काळीज हे इरघळल हाये मायेची उब तुझ्या मिठीमंदी करी कारभारीन तू मला रं जीव गुतलाय माझा तुझ्यामंदी करी कारभारीन तू मला रं जीव गुतलाय माझा तुझ्यामंदी एक लाजरानं साजरा मुखडा माझ्या काळजात भिनला ग आली मनात पिरमाची नशा कि जीव आज गुतला ग एक लाजरानं साजरा मुखडा माझ्या काळजात भिनला ग आली मनात पिरमाची नशा कि जीव आज गुतला रं