Kishore Kumar Hits

Vijay Bhate - Chandwa G Tu şarkı sözleri

Sanatçı: Vijay Bhate

albüm: Chandwa G Tu


चांदणं हे दिसाच आलं, झिरमिर उरात झालं
हसता गं एकदाच तू
नजरेत भरलं पार रंगरूप तुझं गं सारं
सपनात माझ्या तूच तू (तूच तू)
रात कधी सरतीया न कळतंया
ध्यान तुझं येतंया
विसवलं मन तुझ्यात आता
रातभर पाहतो मी चांदवा गं तू
तुझ्यासाठी जागतो मी चांदवा गं तू
रातभर पाहतो मी चांदवा गं तू
तुझ्यासाठी जागतो मी चांदवा गं तू

भिरभिर नजर ही थांबते तुझ्याकडं
शोधतो तुला गं आधी
आपसुख थांबतो वळणावर मी
चालतो वाट मी तुझी
येगळीच तऱ्हा या जगण्याची आली
धपडप रोज तुला पाहण्याची झाली
विसवलं मन तुझ्यात आता
रातभर पाहतो मी चांदवा गं तू
तुझ्यासाठी जागतो मी चांदवा गं तू
रातभर पाहतो मी चांदवा गं तू
तुझ्यासाठी जागतो मी चांदवा गं तू

शृंगार साज तुझ्यासाठी सजलं
आईना तू रं, मी काजळ काळं
पाचोळ्या मी पार, तु बेभानलं
तुझ्याकडं वाहते मी पार
कशी सांगू तुला कधी कळं ना मला
विसवलं मन तुझ्यात आता
रातभर पाहते मी चांदवा रं तू
तुझ्यासाठी जागते मी चांदवा रं तू
रातभर पाहते मी चांदवा रं तू
तुझ्यासाठी जागते मी चांदवा रं तू

Поcмотреть все песни артиста

Sanatçının diğer albümleri

Benzer Sanatçılar