Hey! तुझा हात माझा हाथात देशील का? सांगना माझी संगिनी होशील का? Hey! मला सांग मला होकार देशील का? सात जन्माची तू साथ देशील का? तुझ्या शिवाय मन नाय लागत Cause I love you होय, झालोय मी तुझा साठी पागल Cause I need you तुझ्या शिवाय मन नाय लागत Cause I love you होय झालोय मी तुझा साठी पागल Cause I really care for you मी तुझा Boyfriend ना तू माझी Girlfriend ना मी तुझा Boyfriend तू Girlfriend माझी होशील का? मी तुझा Boyfriend ना तू माझी Girlfriend ना मी तुझा Boyfriend तू Girlfriend माझी होशील का? असं वाटतं कि मी तुझ्या ओठांची लाली बनून तुला रोज-रोज kiss करू Wish करू देवाला तू माझी व्हावी म्हणून, तू मिळावी म्हणून कसं सांगू तुला? कि अगं माझा जीव तू बोलशीन मला कधी तू I love you Mental मी, physco मी, पागल दिवाना मी घरच्यांना सांगेन कि होणारी सून तू Mumma बोलली कि सून किती गोड-गोड Pappa बोलले कि जा तिला जाऊन बोल छान बनवतेस तू Tiktok चे videos Will you marry me, please मला हो बोल Baby आपले असणार आहे cute-cute रुसली तू तर, मी बसणार mute-mute हैप्पी ठेवेल तुला बच्चा खूप-खूप Will you marry me, please मला हो बोल मी पण तुझावर line मारते दिसला तू तर मी shine मारते पहिल्या नजरेत मनात रुसला तू माझा होकार जाहीर करते (माझा होकार जाहीर करते) Cute-cute दिसतो तू, गोड-गोड हसतो तू सांग बर नाही तुला सांगू कशी? Superstar माझा होणारा boyfriend हक्काने सांगेन मी girlfriend तुझी कधीतरी तुझ्या मिठीत येऊन सांगायचं संजू मी झाली तुझी खूप strong वाली feeling तुझासाठी पागल दिवाणी मी झाली जशी Hey! तुझा हात नाही सोडून जाणार ना जीव हा आता तुझात रूतलाय ना Hey! मला सांग माझा husband होणार का? साथ जन्माची तू साथ देणार का? तू माझा बच्चू ना, तू माझा बाबू ना मी तुझी girlfriend तू boyfriend माझा होशील ना? मी तुझी girlfriend ना तू माझा boyfriend ना मी तुझी girlfriend तू boyfriend माझा होशील ना?