दिसते सुंदर गोड तुझी smile करते घायाळ killer तुझी style दिसते सुंदर गोड तुझी smile करते घायाळ killer तुझी style कधीतरी तिला माझी ओढ अशी लागो देवा ती पण माझ्या पिरमाने व्हावी पागल तुझ्यासाठी हा येडा बनू लागला गं जीव हळूहळू तुझा बनू लागला गं तुझ्या इश्काचा नाद असा लागला गं जीव हळूहळू तुझा बनू लागला गं जीव हळूहळू तुझा बनू लागला गं ♪ बोलावसं वाटतं तुझ्याशी बरंच काही खरं सांगू त्याच वेळी काहीच सुचत नाही आवडतं मला तुझ्या डोळ्यामंदी रमून जाण प्रेम हे अशेच केल्याशिवाय कळत नाही करू नको ना अशी ignore गं मनाला माझ्या किती sad वाटते तुझ्यामंदी गुंगला गं जीव माझा येडा-पिसा तुझाविना जगणे अवघड वाटते आता पिरमाचा नशा चढू लागला गं जीव हळूहळू तुझा बनू लागला गं तुझ्या इश्काचा नाद असा लागला गं जीव हळूहळू तुझा बनू लागला गं जीव हळूहळू तुझा बनू लागला गं ♪ कधीतरी पोरी तुला ओढ माझी लागलं चुकीनं का व्हइना तुला येडं माझं लागलं लय भारी वाटते तू वळून जवा बघते मला जाणू, तुला माझ्या नावाची हळद लागं लाजू नको ना अशी गोड-गोड गं बघताच जातो या दिलाचा तोल गं दिसत ना डोळ्यामंदी प्रेम किती तुझ्यासाठी रुसू नको ना बाबू, काही बोल गं तुझ्या रुसल्याने जीव जळू लागला गं जीव हळूहळू तुझा बनू लागला गं तुझ्या इश्काचा नाद असा लागला गं जीव हळूहळू तुझा बनू लागला गं जीव हळूहळू तुझा बनू लागला गं जीव हळूहळू तुझा बनू लागला गं