Kishore Kumar Hits

Bhushan Dua - Ashvini Ye Na şarkı sözleri

Sanatçı: Bhushan Dua

albüm: Priyatama Priyatama


चोरीचा मामला, मामा ही थांबला
चोरीचा मामला, मामा ही थांबला
प्रेमानं दे हाथ हाथी
तुच माझी मैना, करू नको दैना
या इश्काच्या गोड-गोड राती, हो
रात सारी आपली, घाई नाही चांगली
रात सारी आपली, घाई नाही चांगली
तुम्ही माझ्या जन्माचे साथी
थोडा वेळ बसा, जरा कडे सोसा
या प्रीतीच्या धुंद-धुंद राती, हो
ये ना रानी, तु ये ना
ना, ना राजा ना, ना, ना
दूर अशी तु राहु नको, प्रीत अधुरी ठेवू नको
रात नशीली, तु ही रसीली, मदनाचा सुटलाय वारा
आस जीवाला लाऊ नको, ध्यास असा हा घेऊ नको
प्रेम दीवाना का रे उभा हा? प्रीतीचा लागलाय नारा
ये ना रानी, तु ये ना
ना, ना राजा ना, ना, ना
वेड तुझे रे आहे मला, hmm
सांगु कशी मी वेड्या तुला?
गंधबसंती मिलन राती लाजेन चुर मी झाले
प्रीत फुला तु लाजु नको, खीळ अशी ही फेरू नको
धुंद जवानी ताल सुरानी मदहोश जग हे झाले
ये ना राजा, तु ये ना
ना, ना राणी, तु ये ना
चोरीचा मामला, मामा ही थांबला
हा, चोरीचा मामला, मामा ही थांबला
प्रेमानं दे हाथ हाथी
तुच माझी मैना, करू नको दैना
या इश्काच्या गोड-गोड राती, हो
रात सारी आपली, घाई नाही चांगली
रात सारी आपली, घाई नाही चांगली
तुम्ही माझ्या जन्माचे साथी
थोडा वेळ बसा, जरा कडे सोसा
या प्रीतीच्या धुंद-धुंद राती, हो
ये ना रानी, तु ये ना
ये ना राजा, तु ये ना

Поcмотреть все песни артиста

Sanatçının diğer albümleri

Benzer Sanatçılar