तुझ्या, तुझ्या एका हाकेसाठी किती बघावी रे वाट माझी अधीरता मोठी तुझे मौनही अफाट तुझ्या, तुझ्या एका हाकेसाठी किती बघावी रे वाट किती बघावी रे वाट ♪ तुझ्या एका हाकेसाठी तुझ्या एका हाकेसाठी उभी कधीची दारात तुझ्या एका हाकेसाठी उभी कधीची दारात तुझी चाहूलही नाही होते माझीच वरात तुझ्या, तुझ्या एका हाकेसाठी किती बघावी रे वाट ♪ तुझ्या एका हाकेसाठी तुझ्या एका हाकेसाठी हाक मीच का घालावी तुझ्या एका हाकेसाठी हाक मीच का घालावी सात सुरांची आरास मीच मांडून मोडावी तुझ्या एका हाकेसाठी किती बघावी रे वाट ♪ आले दिशा ओलांडून आले दिशा ओलांडून दिली सोडूनर हाटी आले दिशा ओलांडून दिली सोडूनर हाटी दंगा दारात हा माझा तुझ्या एका हाकेसाठी दंगा दारात हा माझा तुझ्या एका हाकेसाठी तुझ्या, तुझ्या एका हाकेसाठी किती बघावी रे वाट माझी अधीरता मोठी तुझे मौनही अफाट तुझ्या, तुझ्या एका हाकेसाठी किती बघावी रे वाट किती बघावी रे वाट