Kishore Kumar Hits

Padmaja Phenani Joglekar - Rakta Madhe Odh Matichi şarkı sözleri

Sanatçı: Padmaja Phenani Joglekar

albüm: Anmol Geet by Padmaja Phenani Joglekar


रक्ता मध्ये ओढ मातिची
रक्ता मध्ये ओढ मातिची
रक्ता मध्ये ओढ मातिची
मनास मातीचे ताजेपण
मातीतुन मी आले वरती
मातीचे मम अधुरे जीवन
मातीचे मम अधुरे जीवन

कोसळतांना वर्षा अविरत
कोसळतांना वर्षा अविरत
स्नान समाधी मधे डुबावे
कोसळतांना वर्षा अविरत
स्नान समाधी मधे डुबावे
दवात भिजल्या प्राजक्तापरी
दवात भिजल्या प्राजक्तापरी
ओल्या शरदामधि निथळावे
मातीतुन मी आले वरती
मातीचे मम अधुरे जीवन
मातीचे मम अधुरे जीवन

हेमंताचा ओढुन शेला
हळूच ओले अंग टिपावे
हेमंताचा ओढुन शेला
हळूच ओले अंग टिपावे
वसंता तले फुला फुलांचे
वसंता तले फुला फुलांचे
छापिल उंची पातळ ल्यावे
मातीतुन मी आले वरती
मातीचे मम अधुरे जीवन
मातीचे मम अधुरे जीवन

ग्रीष्माची नाजूक टोपली
उदवावा कचभार तिच्यावर
ग्रीष्माची नाजूक टोपली
उदवावा कचभार तिच्यावर
जर्द विजेचा मत्त केवडा
जर्द विजेचा मत्त केवडा
तिरकस माळावा वेणीवर
मातीतुन मी आले वरती
मातीचे मम अधुरे जीवन
मातीचे मम अधुरे जीवन

आणिक तुझिया, आणिक तुझिया लाख स्मृतींचे
खेळवीत पदरांत काजवे
खेळवीत पदरांत काजवे
उभे राहुनी असे अधांतरि
उभे राहुनी असे अधांतरि
तुजला ध्यावे, तुजला ध्यावे
तुजला ध्यावे, तुजला ध्यावे
मातीतुन मी आले वरती
मातीचे मम अधुरे जीवन
मातीचे मम अधुरे जीवन

Поcмотреть все песни артиста

Sanatçının diğer albümleri

Benzer Sanatçılar