Kishore Kumar Hits

Kiran Pradhan - Ashadhatil Pratham Dini - Folk Mix şarkı sözleri

Sanatçı: Kiran Pradhan

albüm: Shravan


आषाढातील प्रथम दिनी ये
मेघ सावळा बरसोनी
आषाढातील प्रथम दिनी ये
मेघ सावळा बरसोनी
तुझी नी माझी प्रेमकहाणी
तुझी नी माझी प्रेमकहाणी
रिमझिम झिम ये बहरोनी
रिमझिम झिम ये बहरोनी
आषाढातील प्रथम दिनी ये
मेघ सावळा बरसोनी
आषाढातील...

हिरवा-हिरवा शालू नेसून
नटली-सजली नवथर धरणी
हिरवा-हिरवा शालू नेसून
नटली-सजली नवथर धरणी
तुझी नी माझी धून सुहानी
तुझी नी माझी धून सुहानी
झिमसिम सिम ये लहरोनी
झिमसिम सिम ये लहरोनी
आषाढातील प्रथम दिनी ये
मेघ सावळा बरसोनी
आषाढातील...

नवखा-नवखा प्रीतझुला हा
तनी-मनी या फुलवी गाणी
नवखा-नवखा प्रीतझुला हा
तनी-मनी या फुलवी गाणी
तुझी नी माझी प्रीत पुराणी
तुझी नी माझी प्रीत पुराणी
नितरत नित ये मोहरोनी
नितरत नित ये मोहरोनी
आषाढातील प्रथम दिनी ये
मेघ सावळा बरसोनी
आषाढातील प्रथम दिनी ये
मेघ सावळा बरसोनी
तुझी नी माझी प्रेमकहाणी
तुझी नी माझी प्रेमकहाणी
रिमझिम झिम ये बहरोनी
रिमझिम झिम ये बहरोनी
आषाढातील प्रथम दिनी ये
मेघ सावळा बरसोनी
आषाढातील...

Поcмотреть все песни артиста

Sanatçının diğer albümleri

Benzer Sanatçılar