Kishore Kumar Hits

Ajay Gogavale - Pavsali Ya Dhagani Aabhal Bharla şarkı sözleri

Sanatçı: Ajay Gogavale

albüm: Pavsali Ya Dhagani Aabhal Bharla


तोमि राजे हिंदो म्हणे "हे वारं न्यारं"
आबा म्हणे "डोंबा आणला विडार"
तोमि राजे हिंदो म्हणे "हे वारं न्यारं"
तोमि राजे हिंदो म्हणे "हे वारं न्यारं"
Hmm, पावसाळी या ढगांनी, ला-ला ला-ला
पावसाळी या ढगांनी आभाळ भरलं
पावसाळी या ढगांनी आभाळ भरलं
माझ्या मनात प्रीतीचं शिवार फुललं
माझ्या मनात प्रीतीचं शिवार फुललं
पावसाळी या ढगांनी आभाळ भरलं
पावसाळी या ढगांनी आभाळ भरलं

कुणाची मनाला अशी ओढ आज लागली
तार छेडली कुणी ती? कोण साज वाजवी?
कुणाची मनाला अशी ओढ आज लागली
तार छेडली कुणी ती? कोण साज वाजवी?
फुले कशी हि कळी, कशी आज धुंदली
जणू वाहती हवा तिच्यासवे बोलली
हुरहूर का मनाला दाटुनिया मेघ आला
कसं आवरू जीवाला? आला पाऊस भराला
जीव झाला वेडापिसा कसं सांगू पावसाला?
आज तोफ हा विरला ढगांनी आभाळ सजलं
पावसाळी या ढगांनी आभाळ भरलं
माझ्या मनात प्रीतीचं शिवार फुललं
माझ्या मनात प्रीतीचं शिवार फुललं
पावसाळी या ढगांनी आभाळ भरलं
पावसाळी या ढगांनी आभाळ भरलं

दूर-दूर डोंगरांना घेरलं या मेघांनी
टपोर-टपोर थेंब बरसती कसं रानीं
हो-ओ, दूर-दूर डोंगरांना घेरलं या मेघांनी
टपोर-टपोर थेंब बरसती कसं रानीं
फुले कशी ही धळा, हसे हे शिवार ही
वाहते हळू कशी हवा थंडगार ही
मेघ बरसू लागला, मन मोर वेडा झाला
जणू नाचून खुळा तो साद घालितो ढगाला
ओल्या झाल्या साऱ्या दिशा, ओलं झाला माझं मन
अन चिंब ओलं अंग झालं आभाळ भिजलं
पावसाळी या ढगांनी आभाळ भरलं
माझ्या मनात प्रीतीचं शिवार फुललं
माझ्या मनात प्रीतीचं शिवार फुललं
पावसाळी या ढगांनी आभाळ भरलं
पावसाळी या ढगांनी आभाळ भरलं
तोमि राजे हिंदो म्हणे "हे वारं न्यारं"
आबा म्हणे "डोंबा आणला विडार"
पावसाळी या ढगांनी आभाळ भरलं
पावसाळी या ढगांनी आभाळ भरलं

Поcмотреть все песни артиста

Sanatçının diğer albümleri

Benzer Sanatçılar