Kishore Kumar Hits

Sonali Sonawane - Jhumka şarkı sözleri

Sanatçı: Sonali Sonawane

albüm: Jhumka


मला सोन्याचा झुमका, चांदीचा पैंजण आणि
राजा, थोडा तुझा प्यार पाहिजे
मला फिरायला गाडी आणि छोटासा बंगला
सोबतीला सारा परिवार पाहिजे
लागू न देणार मी कोणाची नजर
ठेवीन मी तुझ्यासाठी, राहीन मी हजर
काही पण सांग, तू काही पण माग
तू होणारी बायको घे डोक्यावर पदर
काहीच विषय नाही गं
होणाऱ्या बाळाची आई गं
माझं सारं काही तुझच गं
तू फक्त बोल तुला काय पाहिजे?
मला सोन्याचा झुमका, चांदीचा पैंजण आणि
राजा, थोडा तुझा प्यार पाहिजे
मला फिरायला गाडी आणि छोटासा बंगला
सोबतीला सारा परिवार पाहिजे
किती प्रेम मी करते सांगू शकत नाय
तुझ्याविना माझा एक दिवस ही निघत नाय
रोज-रोज तुला भेटावसं वाटत
आणि इथं तुला मला भेटायला वेळ नाय
अहो, जरा माझं ऐकून घ्या
मला नवा iphone घेऊन द्या
Full आहे म्हणे बँकमधे balance
आणि नसेल तर loan घेऊन द्या
काहीच विषय नाही गं
होणाऱ्या बाळाची आई गं
माझं सारं काही तुझच गं
तू फक्त बोल तुला काय पाहिजे?
मला सोन्याचा झुमका, चांदीचा पैंजण आणि
राजा, थोडा तुझा प्यार पाहिजे
Hey, मला सोन्याचा झुमका, चांदीचा पैंजण आणि
राजा, थोडा तुझा प्यार पाहिजे
मला फिरायला गाडी आणि छोटासा बंगला
सोबतीला सारा परिवार पाहिजे
झुमका काय तुला घेऊन देतो साज
उद्यावर सोडत नाय
घेऊन देतो आजच्या आज
असं नको समजू मी लफडीबाज
अगं, बायकोच्या शॉपिंगला कसली लाज
बापरे बाप!
इथ पैशाचा माज नाय
बायकोचा, विषय अशी-तशी बात नाय
गाडी, बंगला, दौलत, शौरत
काहीचं नाही, राणी, कधी तुझा साथ नाय
झाली deal आता हाता मध्ये हात दे
आणि please, जिंदगीभर साथ दे
हर खुशी-गम मध्ये सोबत मी राहणार गं राणी
तू फक्त आवाज दे
काहीतरी केला जादू मंद
दिलामधे उठला भवंडर
डोळ्यामध्ये तुझी तस्वीर छापली
राहिला ना थोडा तरी अंतर
दुनिया तू माझी हो झालीस, राणी
राहीन मी तुझा बनून
तुझाचं हवाली ही दुनिया सारी
तू गेलास वेडा करून
काहीचं विषय नाही गं
होणाऱ्या बाळाची आई गं
तू फक्त बोल तुला काय पाहिजे
तिला सोन्याचा झुमका, चांदीचा पैंजण आणि
थोडा-थोडा माझा प्यार पाहिजे
तिला फिरायला गाडी आणि छोटासा बंगला
सोबतीला सारा परिवार पाहिजे

Поcмотреть все песни артиста

Sanatçının diğer albümleri

Benzer Sanatçılar