Kishore Kumar Hits

Sonali Sonawane - Udhan şarkı sözleri

Sanatçı: Sonali Sonawane

albüm: Latest Love


रूप तुझं हे गजबज करतंय मनामध्ये
छंद तुझा हा दरवळला या नभासवे
रूप तुझं हे गजबज करतंय मनामध्ये
छंद तुझा हा दरवळला या नभासवे
तुझं टकमक-टकमक बघणं पाहून मन बावरलं
गोड गालात हळूच लाजनं काहूर मनी दाटलं
साज तुझा सजतोय गं फकस्त माझ्यासवे
उधन आयलं गं काळजामध्ये
खुळं रूप तुझं भिनतंय गं हृदयामध्ये
उधन आयलं गं काळजामध्ये
खुळं रूप तुझं भिनतंय गं हृदयामध्ये

दिस-रात राहते मी, राजा, तुझ्या विचारात
झाले मनास काय माझ्या काही कळेनासं
हे नटनं, हे सजनं हाय तुझ्याचसाठी रं
हे जगन पण माझं हाय तुझ्याचसाठी रं
हे नटनं, हे सजनं हाय तुझ्याचसाठी रं
हे जगन पण माझं हाय तुझ्याचसाठी रं
बावरते मन माझं पाहून तुझ्याकडे
उधन आयलं रं काळजामध्ये
खुळं रूप तुझं भिनतंय रं हृदयामध्ये
उधन आयलं रं काळजामध्ये
खुळं रूप तुझं भिनतंय रं हृदयामध्ये

दिस-रात हे सपान गं तू माझी व्हावी
हा मोह तुझा गं राणी, स्वर्गापरी साद नाही
दिस-रात हे सपान गं तू माझी व्हावी
हा मोह तुझा गं राणी, स्वर्गापरी साद नाही
हा मन का भारावला गं तुझ्यात हरवून राणी?
हा शोधतो मी मला गं तुझा होऊन राणी
घुटमळतं मन माझं, हाय ठाव तुझ्याकडे
उधन आयलं गं काळजामध्ये
खुळं रूप तुझं भिनतंय गं हृदयामध्ये
उधन आयलं गं काळजामध्ये
खुळं रूप तुझं भिनतंय गं हृदयामध्ये

Поcмотреть все песни артиста

Sanatçının diğer albümleri

Benzer Sanatçılar