Kishore Kumar Hits

Sonali Sonawane - Butterfly şarkı sözleri

Sanatçı: Sonali Sonawane

albüm: Butterfly


रात-दिसं प्रेमात तुझ्या गं मी
हरवुन गेलो असा
समजून घेणा गं थोडं तरी
Feel हा सांगू कसा?
सगळी कडे follow मी करतो तुला गं
नाक्यावरी रोज मी बघतो तुला गं
Girlfriend बनं तू
Girlfriend बनं तू
माझी जीव हा करतोय fly
अगं, लाखात एक तू हाय
तू सुंदरा गं, butterfly
अगं, लाखात एक तू हाय
तू सुंदरा गं, butterfly
माझं काळीज चोरलं हाय
तू सुंदरा गं, butterfly
Emotion माझं तू समजुन घे
नाही रं जमणार ना, ना
Fever प्रेमाचा जाणून घे
मागे तू येऊ नको जा, जा
भाव किती खाणार गं, आता तरी?
चालणारं नाही तुझी जादुगिरी
लग्नाचा लाडू जोडीनं वाटू
होकार देना मला (वाट बघ जा)
जिथे-तिथे follow का करतोस मला रे?
रोज-रोज मारू नको मस्का मला रे
Girlfriend नाही तुझी
Girlfriend नाही तुझी
बाजुला हो Bye-bye
अरे, लाखात एक मी हाय
मी सुंदरा ही butterfly
अरे, लाखात एक मी हाय
मी सुंदरा ही butterfly
Hey, hello! Hi-Fy
माझी butterfly
तुला सोडून सात जन्म
जाणारं आता मी कुठचं नाय
जरा मला खेट, करू नको hate
होऊ नको shy-shy
लय भारी जोडी आपली
लाजू नको अशी, आय-हाय
Excuse Me, तू माझी जान हाय
तुलाचं पटवणार माझी जुबानं हाय
मी तुझा होणारा king
आपली जोडी तर खुपचं छान हाय
तू जे भी बोलशील मी काही न बोलता करणारं हाय
तू कधी बोलशील की, "मरून जा" मी मरणारं
Deep Feeling, keep loving
तुला मी रडायचं मोका नाय देणारं
आपल्या प्रेमाचा होणारं विजय
तेव्हा तू मला होकार देणारं
I Don't Lie-Lie
हे सारं खरं हाय दे होकार
का बोलतेस bye, bye, bye?
अगं, लाखात एक तू हाय
तू सुंदरा गं, butterfly
अगं, लाखात एक तू हाय
तू सुंदरा गं, butterfly
माझं काळीज चोरलं हाय
तू सुंदरा गं, butterfly

Поcмотреть все песни артиста

Sanatçının diğer albümleri

Benzer Sanatçılar