Kishore Kumar Hits

Sonali Sonawane - Majhi Navri şarkı sözleri

Sanatçı: Sonali Sonawane

albüm: Baarish The Rain Sounds


तुझ्या इश्कात माझ्या पिरतीची
नौका दर्या नेशील का?
तुझ्या नावास माझा नावाचं
राणी permit घेशील का?
ए, तुझ्या इश्कात माझ्या पिरतीची
नौका दर्या नेशील का?
तुझ्या नावास माझा नावाचं
राणी permit घेशील का?
माझ्या दिलात येशील का?
माझी नवरी होशील का?
माझ्या दिलात येशील का?
माझी नवरी होशील?

दिसते लाखात तुच प्यारी
तुझ्यापरी जगी कोण नाही
करीन तुलाच माझी बायको
केली मनाशी गो तयारी
हो, दिसते लाखात तुच प्यारी
तुझ्यापरी जगी कोण नाही
करीन तुलाच माझी बायको
केली मनाशी गो तयारी
तुझा husband गं
साऱ्यात राणी मला निवडशील का?
तुझा husband गं
साऱ्यात राणी मला निवडशील का?
माझ्या दिलात येशील का?
माझी नवरी होशील का?
माझ्या दिलात येशील का?
माझी नवरी होशील का?

तुझ्या साठीचं रं सजून मी
पोरा पुढं-पुढं तुझ्या करते
होय fix रं तु दिलात माझ्या
True love तुलाच करते
(True love तुलाच करते)
तुझ्या साठीचं रं सजून मी
पोरा पुढं-पुढं तुझ्या करते
होय fix रं तु दिलात माझ्या
True love तुलाच करते
पोरा माझा ह्यो single status तु
Committed करशील का?
पोरा माझा ह्यो single status तु
Committed करशील का?
माझ्या दिलात येशील का?
माझा hubby तु होशील का?
माझ्या दिलात येशील का?
माझा नवरा होशील का?
माझ्या दिलात येशील का?
माझी नवरी होशील?
माझ्या दिलात येशील का?
माझी नवरी होशील?

Поcмотреть все песни артиста

Sanatçının diğer albümleri

Benzer Sanatçılar