संह्याद्रीची पावन झाली माती रणी झळकल्या सळसळणाऱ्या पाती संह्याद्रीची पावन झाली माती रणी झळकल्या सळसळणाऱ्या पाती साऱ्यांचा तो राजा माझा बाणा त्याचा करारी स्वराज्यासाठी लढला होता घेऊनिया भरारी कडेकपारी आजही ज्याचा आवाज घुमतो हाय तुमचं आमचं नातं काय तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय जर का शिवबा राजा नसता वेळ आली ही असती कोणी मराठी राहिला नसता जात वेगळीच असती संस्कृती अन् धर्माची ती उंचविली पताका महाराष्ट्र तो घडवून गेला शिवबा जाता जाता साऱ्यांचा तो राजा माझा बाणा त्याचा करारी स्वराज्यासाठी लढला होता घेऊनिया भरारी कडेकपारी आजही ज्याचा आवाज घुमतो हाय तुमचं आमचं नातं काय तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय माता जिजाऊ बळ पाठीशी ध्येय एकच होते रयतेसाठी अर्पण सारे वेड मराठी होते भवानी तलवार घेऊन हाती केला गनिमी कावा अख्या जगात ख्याती ज्याची राजा असा म्हणावा साऱ्यांचा तो राजा माझा बाणा त्याचा करारी स्वराज्यासाठी लढला होता घेऊनिया भरारी कडेकपारी आजही ज्याचा आवाज घुमतो हाय तुमचं आमचं नातं काय तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय