Kishore Kumar Hits

Harshavardhan Wavare - Mad Kelay Tu ( feat. Vishal Rathod, Shivali Parab) şarkı sözleri

Sanatçı: Harshavardhan Wavare

albüm: Mad Kelay Tu


गुपचूप दुरुनी तुला पाहुनी
नकळत गेलोया मी हरवूनी
गुपचूप दुरुनी तुला पाहुनी
नकळत गेलोया मी हरवूनी
रोज तुला मी follow करतोया
माझ्या मनात तू गं बसलिया
रोज तुला मी follow करतोया
माझ्या मनात तू गं बसलिया
Mad केलंय तू
तुझ्या पिरमात मी, राणी, पडलोया
Mad केलंय तू
तुझ्या पिरमात मी, राणी, पडलोया
Mad केलंय तू
तुझ्या पिरमात मी, राणी, पडलोया

आरं, सोडून दे तू माझा पिच्छा
मी घावणार नाही तुझ्या हाताला
तुझ्यासारखे ५६ हाय मागं
हे ठाऊक हाय साऱ्या गावाला

आरं, सोडून दे तू माझा पिच्छा
मी घावणार नाही तुझ्या हाताला
तुझ्यासारखे ५६ हाय मागं
हे ठाऊक हाय साऱ्या गावाला
अगं, असतील लय गं मागं तुझ्या
तूच होणार सून गं घरची माझ्या
अगं, असतील लय गं मागं तुझ्या
तूच होणार सून गं घरची माझ्या
रोज तुला मी follow करतोया
माझ्या मनात तू गं बसलिया
Mad केलंय तू
तुझ्या पिरमात मी, राणी, पडलोया
Mad केलंय तू
तुझ्या पिरमात मी, राणी, पडलोया

तुझं प्रेम हे कळाया लागलंया
तुझ्या ईश्कात मी पार बुडलिया
राणी करून गो, मला ने ना घरा
आपले संसाराचं सपान पडतंया
असं मनात मन हे रुतलंया
चल लग्नाची सुपारी फोडुया
पोरा, तुझ्यात जीव हा रंगलंया
माझ्या काळजात तू रं बसलंया
Mad केलाय तू
तुझ्या पिरमात मी, राजा, पडलिया
Mad केलाय तू
तुझ्या पिरमात मी, राजा, पडलिया

Поcмотреть все песни артиста

Sanatçının diğer albümleri

Benzer Sanatçılar