असे-कसे बोलायचे... असे-कसे बोलायचे न बोलता आता? तुझ्यासवे तुझ्याविना असायचे आता डोळ्यांत या रोज तुला जपायचे रे आता सांग जरा असे-कसे लपायचे हे आता? मन धागा-धागा जोडते नवा मन धागा-धागा रेशमी दुवा मन धागा-धागा जोडते नवा मन धागा-धागा रेशमी दुवा ♪ एकटी मी दिन-रातं, तरीही तू भोवती हातात नाही हातं, तरीही तू सोबती मन बेभान-बेभान होई मग प्रीतिला उधाण येई मन धागा-धागा जोडते नवा मन धागा-धागा रेशमी दुवा ♪ रोज बहाणे नवे शोधून मी थकते तुझ्याचं मागे मन येऊन ही चुकते क्षण आतूर-आतूर झाले (झाले) रोज काहूर-काहूर नवे (नवे) मन धागा-धागा जोडते नवा मन धागा-धागा रेशमी दुवा मन धागा-धागा जोडते नवा धागा-धागा रेशमी दुवा