Kishore Kumar Hits

Swapnil Bandodkar - Tu Hastana şarkı sözleri

Sanatçı: Swapnil Bandodkar

albüm: Tu Hastana


चोरूनी तुला बघतांना
मौनाचे बोलणे घडताना
मन भुर्रर्र, भुर्रर्र उडतंय तू हसताना
मन भुर्रर्र, भुर्रर्र उडतंय तू हसताना
खुळे डोळ्यातले गुज कळताना
नवे प्रेमातले बंध जुळताना
मन भुर्रर्र, भुर्रर्र उडतंय तू हसताना
मन भुर्रर्र, भुर्रर्र उडतंय तू हसताना

छंद जळतो या जिवा मोहरणारा
संगे तुझ्या राहण्याचा
रंग चढतो हा नवा दरवळणारा
गंधाळणाऱ्या सोबतीचा
जादू ही तुझी आहे वेगळी
जादू ही तुझी आहे वेगळी
रेंगाळते रे सावरी निघताना
खुळे डोळ्यातले गुज कळताना
नवे प्रेमातले बंध जुळताना
मन भुर्रर्र, भुर्रर्र उडतंय तू हसताना
मन भुर्रर्र, भुर्रर्र उडतंय तू हसताना

भासतो रे, तू मला जागोजागी
माझ्या जीवा हाक देतो
चांदण्यांच्या मखमली वाटेवरी
वेड्या मना साथ नेतो
जादू ही तुझी आहे वेगळी
जादू ही तुझी आहे वेगळी
नादावूनी, वेडावूनी झालो तुझा
खुळे डोळ्यातले गुज कळताना
नवे प्रेमातले बंध जुळताना
मन भुर्रर्र, भुर्रर्र उडतंय तू हसताना
मन भुर्रर्र, भुर्रर्र उडतंय तू हसताना

Поcмотреть все песни артиста

Sanatçının diğer albümleri

Benzer Sanatçılar