तुझ्या दारी येऊ कसा सांग तू विठ्ठला?
तुझ्या दारी येऊ कसा सांग तू विठ्ठला?
चुकली रे वारी तुझी तूच येगा विठ्ठला
विठ्ठला, विठ्ठला, विठ्ठला
विठ्ठला, विठ्ठला, विठ्ठला (विठ्ठला)
पंढरीच्या वाटेवर नाही वैष्णवांचा मेळा
पंढरीच्या वाटेवर नाही वैष्णवांचा मेळा
टाळ-मृदंगाचा गजर, नाही रिंगणाचा सोहळा
भरून आले मन बघण्या रूप तुझे विठ्ठला
डोळ्यातले आसू पुसण्या तूच येगा विठ्ठला
विठ्ठला, विठ्ठला, विठ्ठला
विठ्ठला, विठ्ठला, विठ्ठला (विठ्ठला)
ओढ लागली रे होती वारीची अन पंढरीची
(श्रीहरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल)
(श्रीहरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल)
हो, ओढ लागली रे होती वारीची अन पंढरीची
नियतीचा खेळ कसा दैना आम्हा माणसांची
देहाचा ना भरवसा, ना वारीचा रे विठ्ठला
दारी माझ्या वारी तुझी होऊ देगा विठ्ठला
विठ्ठला, विठ्ठला, विठ्ठला
विठ्ठला, विठ्ठला, विठ्ठला (विठ्ठला)
(श्रीहरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, श्रीहरी विठ्ठल)
विठ्ठला (श्रीहरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, श्रीहरी विठ्ठल)
(श्रीहरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, श्रीहरी विठ्ठल)
(श्रीहरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, श्रीहरी विठ्ठल) विठ्ठला
(श्रीहरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, श्रीहरी विठ्ठल)
(श्रीहरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, श्रीहरी विठ्ठल)
(श्रीहरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, श्रीहरी विठ्ठल) विठ्ठला
(श्रीहरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, श्रीहरी विठ्ठल)
(विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल) विठ्ठला
(विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल)
(विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल)
(विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल) विठ्ठला
Поcмотреть все песни артиста