Kishore Kumar Hits

Anupama - Tu Sukhakarta Tu Dujhharta şarkı sözleri

Sanatçı: Anupama

albüm: Tujhi Aarti Karto Ganraya


तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता
विघ्नविनायक करुनाकारा
करुनाकारा, करुनाकारा
सिद्धिविनायक, मोरेश्वर तू
तूच माझा तारणकर्ता
तारणकर्ता, तारणकर्ता
तू सुखकर्ता, तू सुखदाता
विघ्नविनायक करुनाकारा
सिद्धिविनायक, मोरेश्वर तू
तूच माझा तारणकर्ता
तारणकर्ता, तारणकर्ता
(गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया)
(गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया)

तुझे गुण गाऊ किती मी
थकलो आता वाट पाहुनी
तुझे गुण गाऊ किती मी
थकलो आता वाट पाहुनी
माझे गाणे ऐक रे देवा
माझे गाणे ऐक रे देवा
तू सुखकर्ता, तू सुखदाता
विघ्नविनायक करुनाकारा
करुनाकारा, करुनाकारा
सिद्धिविनायक, मोरेश्वर तू
तूच माझा तारणकर्ता
तारणकर्ता, तारणकर्ता
तू सुखकर्ता, तू सुखदाता
विघ्नविनायक करुनाकारा
सिद्धिविनायक, मोरेश्वर तू
तूच माझा तारणकर्ता
तारणकर्ता, तारणकर्ता
(गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया)
(गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया)

आठवण तुझी येते आम्हाला
दे दर्शन ए गणराया
आठवण तुझी येते आम्हाला
दे दर्शन ए गणराया
तू मोरेश्वर, सिद्धिविनायक
तू मोरेश्वर, सिद्धिविनायक
तू सुखकर्ता, तू सुखदाता
विघ्नविनायक करुनाकारा
करुनाकारा, करुनाकारा
सिद्धिविनायक, मोरेश्वर तू
तूच माझा तारणकर्ता
तारणकर्ता, तारणकर्ता
तू सुखकर्ता, तू सुखदाता
विघ्नविनायक करुनाकारा
सिद्धिविनायक, मोरेश्वर तू
तूच माझा तारणकर्ता
तारणकर्ता, तारणकर्ता
(गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया)
(गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया)

तुझ्या भक्तीत आम्ही रंगलो
तुझाच देवा ध्यावा करितो
तुझ्या भक्तीत आम्ही रंगलो
तुझाच देवा ध्यावा करितो
ऐकून देवा धाव रे
ऐकून देवा धाव रे
तू सुखकर्ता, तू सुखदाता
वरदविनायक करुनाकारा
करुनाकारा, करुनाकारा
सिद्धिविनायक, मोरेश्वर तू
तूच माझा तारणकर्ता
तारणकर्ता, तारणकर्ता
तू सुखकर्ता, तू सुखदाता
विघ्नविनायक करुनाकारा
सिद्धिविनायक, मोरेश्वर तू
तूच माझा तारणकर्ता
तारणकर्ता, तारणकर्ता
(गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया)
(गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया)
(गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया)
(गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया)
(गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया)
(गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया)
(गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया)
(गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया)

Поcмотреть все песни артиста

Sanatçının diğer albümleri

Benzer Sanatçılar