हा ही दोस्ती तुटायची नाय
ही दोस्ती तुटायची नाय
सुटेल का रे हात दोस्तीचा?
नाय, नाय, नाय, नाय, नाय, नाय, नाय
तुटेल का रे वादा यारा?
नाय, नाय, नाय, नाय, नाय, नाय, नाय
दोस्ती तुटायची नाय
ही दोस्ती तुटायची नाय
अरे, काय म्हणावं दोस्तीला या दोघेही घनचक्कर
क्षणात बघती प्रेमाने तर क्षणात होते टक्कर
ही दोस्ती तुटायची नाय
ही दोस्ती तुटायची नाय
ए, कुठे चालला रे? अरे, बच के ये-ये-ये... अरे
♪
ए, दोस्ती आपली न्यारी, फिरवु दुनिया सारी
मग तालावरी नाचेल डिंग-डाँग-डिंग
ए, जिंदगी तुफानी आड येवो कोणी
शिकवू धडा त्यांना, हे, एक, दोन, तीन
अरे, तुझी-माझी, हा, माझी-तुझी
ही तुझी-माझी, हा, माझी-तुझी आणि माझी
ही दोस्ती तुटायची नाय
ही दोस्ती तुटायची नाय
अरे, सुटेल का रे हात दोस्तीचा?
नाय, नाय, नाय, नाय, नाय, नाय, नाय
तुटेल का रे वादा यारा?
नाय, नाय, नाय, नाय, नाय, नाय, नाय
दोस्ती तुटायची नाय
ही दोस्ती तुटायची नाय
अरे, काय म्हणावं दोस्तीला या दोघेही घनचक्कर
जगा वेगळी दोस्ती ही जैसे घी में शक्कर
दोस्ती तुटायची नाय
ही दोस्ती तुटायची नाय
ए, ए, ए, अरे, बुर्रा... हे-हे-हे, ए, हा
♪
हा, जीवावून प्यारा रे तूच मला यारा
तुझ्यावरचे वार दोस्ता झेलीन मी
अरे, हिम्मत कोणाची वार करण्याची
धडाकेबाज टक्कर देऊ आम्ही
ए, तुझी-माझी, हा, माझी-तुझी
अरे, तुझी-माझी, हा, माझी-तुझी आणि माझी
ही दोस्ती तुटायची नाय
ही दोस्ती तुटायची नाय
सुटेल का रे हात दोस्तीचा?
नाय, नाय, नाय, नाय, नाय, नाय, नाय
तुटेल का रे वादा यारा?
नाय, नाय, नाय, नाय, नाय, नाय, नाय
दोस्ती तुटायची नाय
ही दोस्ती तुटायची नाय
Поcмотреть все песни артиста