ही प्रीती, ही नाती मी सोडणार नाही
ही प्रीती, ही नाती मी सोडणार नाही
कळी प्रीतीची, हो
कळी प्रीतीची ही मी तोडणार नाही
ही प्रीती, ही नाती मी सोडणार नाही
ही प्रीती, ही नाती मी सोडणार नाही
कळी प्रीतीची, हो
कळी प्रीतीची ही मी तोडणार नाही
ही प्रीती, ही नाती मी सोडणार नाही
ही प्रीती, ही नाती मी सोडणार नाही
♪
सदिच्छाच देतो आम्ही दुश्मनांना
सदिच्छाच देतो आम्ही दुश्मनांना
सदिच्छाच देतो आम्ही दुश्मनांना
तुला शापिडे, हो
तुला शापिडे, पाप घडणार नाही
ही प्रीती, ही नाती मी सोडणार नाही
ही प्रीती, ही नाती मी सोडणार नाही
♪
तिरस्कार माझा सदा तू करावा
तिरस्कार माझा सदा तू करावा
तिरस्कार माझा सदा तू करावा
तुला त्या विना, हो
तुला त्या विना पुण्य मिळणार नाही
ही प्रीती, ही नाती मी सोडणार नाही
ही प्रीती, ही नाती मी सोडणार नाही
♪
मला पूर्ण उध्वस्त कर साजणी तू
मला पूर्ण उध्वस्त कर साजणी तू
मला पूर्ण उध्वस्त कर साजणी तू
तरी ओठ माझे, हो
तरी ओठ माझे उघडणार नाही
ही प्रीती, ही नाती मी सोडणार नाही
ही प्रीती, ही नाती मी सोडणार नाही
♪
जरी जीवनी पूर्ण अंधार आहे
जरी जीवनी पूर्ण अंधार आहे
जरी जीवनी पूर्ण अंधार आहे
तरी ज्योतीची मी, हो
तरी ज्योतीची आस धरणार नाही
ही प्रीती, ही नाती मी सोडणार नाही
ही प्रीती, ही नाती मी सोडणार नाही
कळी प्रीतीची, हो
कळी प्रीतीची ही मी तोडणार नाही
ही प्रीती, ही नाती मी सोडणार नाही
ही प्रीती, ही नाती मी सोडणार नाही
कळी प्रीतीची, हो
कळी प्रीतीची ही मी तोडणार नाही
ही प्रीती, ही नाती मी सोडणार नाही
ही प्रीती, ही नाती मी सोडणार नाही
Поcмотреть все песни артиста