Kishore Kumar Hits

Hridaynath Mangeshkar - Adhir Madhir Chandava şarkı sözleri

Sanatçı: Hridaynath Mangeshkar

albüm: Sail


अधीर-मधीर...
अधीर-मधीर चांदवा, हुरहूरता गारवा
अधीर-मधीर चांदवा, हुरहूरता गारवा
मिटल्या नयनातला, हो
मिटल्या नयनातला स्मरणांचा कारवा, हो
अधीर-मधीर चांदवा...

तीच वही कवितेची या इथे दिलीस तू
तीच वही कवितेची या इथे दिलीस तू
जाहलीस शब्दांचे नितळ निळे श्वास तू
अजून करी पाठलाग, हो
अजून करी पाठलाग अर्थाचा काजवा, हो
अधीर-मधीर चांदवा...

आठवते भासांचे वळण सोनचाफ्याचे
आठवते भासांचे वळण सोनचाफ्याचे
गुंतवूनी डोळ्यांनी फिरून मुक्त करण्याचे
सोबतीस द्यायचीस...
सोबतीस द्यायचीस झुरमुरता मारवा, हो
अधीर-मधीर चांदवा...

आजही समोर तू शब्दमुक स्तब्धसे
आजही समोर तू शब्दमुक स्तब्धसे
जोडतो पुन्हा उगीच भंगलेत आरसे
प्रतिबिंबा दाखवुया...
प्रतिबिंबा दाखवुया आज चेहरा नवा, हो
अधीर-मधीर...
अधीर-मधीर चांदवा, हुरहूरता गारवा
अधीर-मधीर चांदवा, हुरहूरता गारवा
मिटल्या नयनातला, हो
मिटल्या नयनातला स्मरणांचा गारवा, हो
अधीर-मधीर चांदवा, हुरहूरता गारवा
अधीर-मधीर चांदवा, हुरहूरता गारवा
अधीर-मधीर चांदवा...

Поcмотреть все песни артиста

Sanatçının diğer albümleri

Benzer Sanatçılar