दूर नभाच्या पल्याड कोणी दूर नभाच्या पल्याड कोणी दाटुन येता अवेळ पाणी केवळ माझ्यासाठी रिमझिमते! दुर नभाच्या पल्याड कोणी दाटुन येता अवेळ पाणी केवळ माझ्यासाठी रिमझिमते! केव्हा केवळ भणाणणारा पिसाटलेला पिऊन वारा अनवाणी पायांनी वणवणते! कुणी माझे, मजसाठी, माझ्याशी गुणगुणते सा रे ग म प प ध प ग म म प म ग रे ग रे रे ग रे नी सा सा रे ग म प प ध प ग म म प म ग रे ग रे रे ग रे नी सा कधी लपले अंकुर पालवती अन् उमलून येते माया अन् दीप उजळता प्रकाशास त्या बिलगुन बसते छाया कधी लपले अंकुर पालवती अन् उमलून येते माया अन् दीप उजळता प्रकाशास त्या बिलगुन बसते छाया हे उरात काही लपलेले जे आपुल्या नकळत जपलेले ते गीत अचानक सुचलेले ओठी स्वर मिळता लय जुळता सर सर सर सरसरते सा रे ग म प प ध प ग म म प म ग रे ग रे रे ग रे नी सा सा रे ग म प प ध प ग म म प म ग रे ग रे रे ग रे नी सा ही कुठली जवळीक दूर असून ही प्राणासोबत राही विरहाचे हे क्षण हूरहुरनारे मूकपणाने साही ही कुठली जवळीक दूर असून ही प्राणासोबत राही विरहाचे हे क्षण हूरहुरनारे मूकपणाने साही हे आपुलकीचे गंध दिसे चाहूल पिशी पाऊल पिसे रे सांग आता आवरू कसे मजला मी मनी जे जे दडले ते गीतातून झगमगते सा रे ग म प प ध प ग म म प म ग रे ग रे रे ग रे नी सा सा रे ग म प प ध प ग म म प म ग रे ग रे रे ग रे नी सा