Kishore Kumar Hits

Bela Shende - Mazhya Save Chandane Lajle şarkı sözleri

Sanatçı: Bela Shende

albüm: Pahile Vahile Prem


माझ्यासवे चांदणे लाजले रे
माझ्या मनी पाखरू नाचले रे
माझ्यासवे चांदणे लाजले रे
माझ्या मनी पाखरू नाचले रे
वेड्या क्षणा जाणुनी भाव माझे
थांब जरा अंतरी आस जागे
आला नवा हा ऋतू यौवना रे
(यौवना रे, यौवना रे)
माझ्यासवे चांदणे लाजले रे
माझ्या मनी पाखरू नाचले रे

मी सुरातुनी गीत झाले
रंग उमलुनी प्रीत झाले
हा, मी सुरातुनी गीत झाले
रंग उमलुनी प्रीत झाले
दोहींनीत रंगले, वाऱ्यापरी वाहिले
दोहींनीत रंगले, वाऱ्यापरी वाहिले
आज माझे मन घेई हिंदोळा
माझ्यासवे चांदणे लाजले रे
माझ्या मनी पाखरू नाचले रे

आज बहरली धुंद लाली
जणू उतरली माझ्या गाली
हा, आज बहरली धुंद लाली
जणू उतरली माझ्या गाली
लाजता शृंगारुनी, चंद्र येई अंगनी
लाजता शृंगारुनी, चंद्र येई अंगनी
छेडुनिया अंतरी तो जाई खुळा
माझ्यासवे चांदणे लाजले रे
माझ्या मनी पाखरू नाचले रे
माझ्यासवे चांदणे लाजले रे
माझ्या मनी पाखरू नाचले रे
वेड्या क्षणा जाणुनी भाव माझे
थांब जरा अंतरी आस जागे
आला नवा हा ऋतू यौवना रे
(यौवना रे, यौवना रे)
माझ्यासवे चांदणे लाजले रे
माझ्या मनी पाखरू नाचले रे

Поcмотреть все песни артиста

Sanatçının diğer albümleri

Benzer Sanatçılar