गहिरे-गहिरे (गहिरे-गहिरे) ते नयन तुझे (नयन तुझे, नयन तुझे) बघणे-हसणे (हसणे-हसणे) मनमोहक ते (मोहक ते, मोहक ते) गहिरे-गहिरे (गहिरे-गहिरे) ते नयन तुझे (नयन तुझे, नयन तुझे) हो, बघणे-हसणे (हसणे-हसणे) मनमोहक ते (मोहक ते, मोहक ते) भासे जरी आज नवे-नवे वाटे तरी कुणी हवे-हवे भासे जरी आज नवे-नवे वाटे तरी कुणी हवे-हवे हे सारे तुला (हे सारे तुला) मी सांगू कसे? (मी सांगू कसे?) हे सारे तुला (हे सारे तुला) मी सांगू कसे? (मी सांगू कसे?) हो, पहिली-पहिली ही प्रीत जुळे हुरहूरण्याची मज रीत कळे पहिली-पहिली ही प्रीत जुळे हुरहूरण्याची मज रीत कळे भासे जरी आज नवे-नवे वाटे तरी कुणी हवे-हवे भासे जरी आज नवे-नवे वाटे तरी कुणी हवे-हवे हे सारे तुला मी सांगू कसे? हे सारे तुला मी सांगू कसे? ♪ गगणाची गर्द निळाई, धुरातून चमके काही आशेला पंख नवे हे प्रेमाची ही नवलाई गगणाची गर्द निळाई, धुरातून चमके काही आशेला पंख नवे हे प्रेमाची ही नवलाई हिरवे-हिरवे (हिरवे-हिरवे) अंगुर जसे (जसे) हो, तन मोहरले (मोहरले-मोहरले) मन धुंद तसे (धुंद तसे, धुंद तसे) भासे जरी आज नवे-नवे वाटे तरी कुणी हवे-हवे भासे जरी आज नवे-नवे वाटे तरी कुणी हवे-हवे हे सारे तुला (हे सारे तुला) मी सांगू कसे? (मी सांगू कसे?) हे सारे तुला (हे सारे तुला) मी सांगू कसे? (मी सांगू कसे?) ♪ मनत रंगात, बहर रंगात, कहर अंगामधुनी मदिर हा भास, अधीर हा श्वास, दे तुझे हात दोन्ही मनत रंगात, बहर रंगात, कहर अंगामधुनी मदिर हा भास, अधीर हा श्वास, दे तुझे हात दोन्ही हसरा-हसरा तो स्पर्श हवा एक नवासा मज अर्थ हवा भासे जरी आज नवे-नवे वाटे तरी कुणी हवे-हवे (भासे जरी आज नवे-नवे) (वाटे तरी कुणी हवे-हवे) हे सारे तुला मी सांगू कसे? हे सारे तुला मी सांगू कसे? हे सारे तुला मी सांगू कसे? हे सारे तुला मी सांगू कसे?